कॉमेडी किंग कुशल बद्रिकेचे पोस्ट्स सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टच्या कमेंट्समध्ये कुशल आणि बायको सूनयनाची नोकझोक पाहायला मिळाली. काय म्हणाली सूनयना पाहुया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale<br />